या पोस्टमध्ये तुम्हाला अशी चिक मोत्याची माळ – Ashi Chik Motyachi Maal Lyrics in Marathi, English Lyrics सोबत bhakti geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
अशी चिक मोत्याची माळ – Ashi Chik Motyachi Maal Lyrics in Marathi
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
या चिक माळेला
रेशमी बावशार दोरा ग
माऊ रेशमाच्या दोऱ्यात
नौरंगी माळ ओविली ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
अशा चिक माळेला
हिऱ्याचे आठ आठ पदर ग
अशी तीस तोळ्याची माळ
गणपतीला ग घातली ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
गोऱ्या गणपतीला फुलून
माळ शोभली ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
त्याने गोड हासुनी
मोठा आशीर्वाद दिला ग
चला चला करूया नमन
गणराया ला ग
त्याचा आशीर्वाद ने
करू सुरुवात शुभ करायला ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
01WJ14ndRpEM
I hope you liked अशी चिक मोत्याची माळ – Ashi Chik Motyachi Maal Lyrics in Marathi, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला अशी चिक मोत्याची माळ – Ashi Chik Motyachi Maal Lyrics in Marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा