भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी अभंग लिरिक्स – Bhakti Wachuni Muktichi Maj Jadali re Vyadhi Abhang

In this lyrics article you can read भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी अभंग लिरिक्स – Bhakti Wachuni Muktichi Maj Jadali re Vyadhi Abhang, with English Lyrics from category bhakti geet lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी अभंग लिरिक्स – Bhakti Wachuni Muktichi Maj Jadali re Vyadhi Abhang, English Lyrics सोबत bhakti geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी अभंग लिरिक्स – Bhakti Wachuni Muktichi Maj Jadali re Vyadhi Abhang

 

भक्ती वाचून मुक्तीची
मज जडली रे व्याधी
विठ्ठल मीच खरा अपराधी || धृ ||

ज्ञानेशाचे अमृत अनुभव,
अनुकम्पेचे नेत्री आसव
स्वप्न तरल ते नकळ शैषव,
विले त्यांत कधी विठ्ठला || १ ||

संत तुक्याची अभंगवाणी,
इंद्रायणीचे निर्मळ पाणी
मीच बुडविला दृष्ट यौवनी,
करुणेचा हा निधी विठ्ठला || २ ||

सरले शिश्नाव स्वच्छंदीपण,
नुरले यौवन उरले मी पण
परी न रंगले प्रमप्त हे मन,
तुझ्या चिंतनी कधी विठ्ठला || ३ ||

भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी विठ्ठला चे मराठी अभंग लिरिक्स
Bhakti Wachuni Muktichi Maj Jadali re Vyadhi Abhang Vitthala Che Marathi Abhang Lyrics

0a7pJaCRckuA

I hope you liked भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी अभंग लिरिक्स – Bhakti Wachuni Muktichi Maj Jadali re Vyadhi Abhang, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी अभंग लिरिक्स – Bhakti Wachuni Muktichi Maj Jadali re Vyadhi Abhang आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment