या पोस्टमध्ये तुम्हाला इंद्रायणी कांठी देवाची आळंदी लिरिक्स – Indrayani Kathi Devachi Alandi Lyrics, English Lyrics सोबत Abhang या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
इंद्रायणी कांठी देवाची आळंदी |
लागली समाधी ज्ञानेशाची || धृ ||
इंद्रायणी कांठी……..
ज्ञानियांची राजा भोगतो राणीव |
नाचती वैष्णव मांगे पुढे || १ ||
इंद्रायणी कांठी……..
मागे पुढे दाते ज्ञानाचा उजेड |
अंगणात झाड कैवल्याचे || २ ||
इंद्रायणी कांठी……..
उजेडी राहिले उजेड होऊन |
निवृत्ती सोपान मुक्ताबाई || ३ ||
इंद्रायणी कांठी……..
I hope you liked इंद्रायणी कांठी देवाची आळंदी लिरिक्स – Indrayani Kathi Devachi Alandi Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला इंद्रायणी कांठी देवाची आळंदी लिरिक्स – Indrayani Kathi Devachi Alandi Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा