या पोस्टमध्ये तुम्हाला एकतारी संगे एक रूप झालो अभंग लिरिक्स – Ek Tari Sange Ek Roop Zalo Abhang Marathi Lyrics, English Lyrics सोबत bhakti geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
एकतारी संगे एक रूप झालो अभंग लिरिक्स – Ek Tari Sange Ek Roop Zalo Abhang Marathi Lyrics
एकतारी संगे एक रूप झालो ।
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो ॥धृ॥
गळामाळ शोभे आत्मरूप शांती,
भक्ती भाव दोन्ही धरू टाळ हाती ।
टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो ॥१॥
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो
भुकभाकरीची छाया झोपडीची
निवार्यास द्यावी उब गोदडीची ।
माया मोह सारे उगाळूनी प्यालो ॥२॥
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो
पुर्वपुण्य ज्याचे मिळे सुख प्याला
कुणी राव होई कुणी रंक झाला ।
मागणे न काही सांगण्यास आलो ॥ ॥३॥
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो
एकतारी संगे एक रूप झालो ।
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो ||
एकतारी संगे एक रूप झालो अभंग लिरिक्स मराठी
Ek Tari Sange Ek Roop Zalo Abhang Lyrics Marathi
0wH7J4_gUhXo
I hope you liked एकतारी संगे एक रूप झालो अभंग लिरिक्स – Ek Tari Sange Ek Roop Zalo Abhang Marathi Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला एकतारी संगे एक रूप झालो अभंग लिरिक्स – Ek Tari Sange Ek Roop Zalo Abhang Marathi Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा