या पोस्टमध्ये तुम्हाला डोल डोलतंय् वार्यावर बाय | Dol Dolatay Varyavar Bay Lyrics in Marathi, English Lyrics सोबत Koli Geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
डोल डोलतंय् वार्यावर बाय माझी,
डोल डोलतंय् वार्यावर
खंडोबा राया परतंय् मी पाया
तुझे भेटीला हाणीन नौकेला
डोंगरची माउली कोल्यांची सावली
दर्यान् कोल्यांचे हाकेला धावली
होरं कसं जाऊ दे बारान् कवीला
माव्हरं सोनेरी परेल आपले डोलीला
माव्हरं कसं परलंय् आपले डोलीला
शिंगाला सरगा काटेरी पाला
पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय् गो
पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय्
I hope you liked डोल डोलतंय् वार्यावर बाय | Dol Dolatay Varyavar Bay Lyrics in Marathi, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला डोल डोलतंय् वार्यावर बाय | Dol Dolatay Varyavar Bay Lyrics in Marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा