या पोस्टमध्ये तुम्हाला माय आळंदी बाप पंढरी अभंग लिरिक्स – May Alandi Baap Pandhari Abhang Lyrics, English Lyrics सोबत Abhang या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
माय आळंदी बाप पंढरी
देव भेटले पुंडलिका च्या घरी
कुकुट स्वामी च्या गोद घेतला त्याने
आई बापाच्या सेवेला नेमाने
देव गुणी गर्वला लागला मार्ग ला
माय आळंदी बाप पंढरी….
माय बापाला जो कोणी साम्भाड़े
सात जन्मी पापाची होई होड़ी
देव झाला सखा भक्ति चा भूखा
माय आळंदी बाप पंढरी….
पुंडलिका ने भक्ति तिथे केलि
लाज भक्ताची देव तू राखिली
उभा विठेवरी त्या वैकुंठा पूरी
माय आळंदी बाप पंढरी….
माय आळंदी बाप पंढरी
देव भेटले पुंडलिका च्या घरी
I hope you liked माय आळंदी बाप पंढरी अभंग लिरिक्स – May Alandi Baap Pandhari Abhang Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला माय आळंदी बाप पंढरी अभंग लिरिक्स – May Alandi Baap Pandhari Abhang Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा