या पोस्टमध्ये तुम्हाला Ganesh Ji Ki Aarti Marathi Lyrics, English Lyrics सोबत aarti, ganpati songs या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती। दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुमकुम केशरा ।।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥२॥
॥ जय देव जय देव०॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ॥३॥
॥ जय देव जय देव०॥
I hope you liked Ganesh Ji Ki Aarti Marathi Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला Ganesh Ji Ki Aarti Marathi Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा