या पोस्टमध्ये तुम्हाला Kaayda Bheemcha Lyrics in Marathi, English Lyrics सोबत bhakti geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
Kaayda Bheemcha Lyrics
कायदा भीमाचा पन फोटो गांधीचा
शोभून दिसतो का नोटावर
किती शोभाला असता भीम नोटावर
टाय आणि कोटावर
खरा देशप्रेमी ठरला भीम घटनाकार
विद्देलाही पुरून उरला असा विद्द्यादार
देशा सावरल त्या गांधीला तारल
पेणाच्या त्या टोकावर
किती शोभाला असता भीम नोटावर
टाय आणि कोटावर
राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते
त्यात एक महान माझे भीमराव नेते
ना कधीच हरले मागे ना सरले
केला इशारा त्या बोटावर
किती शोभाला असता भीम नोटावर
टाय आणि कोटावर
सत्यहित सर्वांचे भीमानेच पाहिले
म्हणून आज स्वातंत्र्य टिकून राहिले
मित्तल अंबानी ऋणी भीमाचे
थोर उपकार टाटा वर
किती शोभाला असता भीम नोटावर
टाय आणि कोटावर
कोटी कोटी ह्या दिंनांचा भीम वाली ठरला
बहुजनांच्या हितासाठी देशो देशी फिरला
अमोल किर्ति गाजे भुवरती
सर्वांच्या या ओठावर
किती शोभाला असता भीम नोटावर
टाय आणि कोटावर
कायदा भीमाचा पन फोटो गांधीचा
शोभून दिसतो का नोटावर
किती शोभाला असता भीम नोटावर
टाय आणि कोटावर
I hope you liked Kaayda Bheemcha Lyrics in Marathi, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला Kaayda Bheemcha Lyrics in Marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा