या पोस्टमध्ये तुम्हाला Krishna Aarti Marathi Lyrics श्री कृष्णाची आरती, English Lyrics सोबत aarti या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
ओवाळू आरती मदनगोपाळा । श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।।ध्रु।।
चरणकमल ज्याचे ति सुकुमार । ध्वजवज्राकुश ब्रीदाचे तोडर ।। ओवाळू।।1।।
नाभिकमल ज्याचे ब्रह्मचर्याचे स्थान । हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छान ।। ओवाळू।।2।।
मुखकमल पाहता सुखिचिया कोटी । वेधले मानस हारपली दृष्टी ।। ओवाळू।।3।।
जडित मुगट ज्याचा देदीप्यमान । तेणे कोंदले अवघे त्रिभुवन ।। ओवाळू।।4।।
एका जनार्दनी देखियले रूप । पाहता जाहले अवघे तद्रूप ।ओवाळू।।5।।
I hope you liked Krishna Aarti Marathi Lyrics श्री कृष्णाची आरती, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला Krishna Aarti Marathi Lyrics श्री कृष्णाची आरती आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा