या पोस्टमध्ये तुम्हाला आलो शरण तुला भगवंता लिरिक्स – Aalo Sharan Tula Bhagwanta Lyrics, English Lyrics सोबत Abhang या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
पेटून उठला वनवा सारा
तिन्ही जगाला लागली आग
नसे आसरा नाहीं निवारा
जाऊ कुठे मी सांग विट्ठला
जाऊ कुठे मी सांग
आलो शरण तुला भगवंता
घेई कुशीत तुझ्या भगवंता
पूण्य झाले स्वस्थ जगी
त्याला नाहीं भाव
पुण्यवान होई रंक
पापी झाला राम
नाही थारा इथ गुणवंता
आलो शरण तुला भगवंता
सत्यवान सावित्री चा
संपला जमाना
वैश्या करी चारित्रयाचा
खोट च बहाना
झाली दिन वाणी पतिव्रता
आलो शरण तुला भगवंता
कुम्पंच खायी शेत
त्याला नाहीं लाज
घरचा च रखवाला
वैरी झाला आज
देई आसरा दिन वन्ता
आलो शरण तुला भगवंता
I hope you liked आलो शरण तुला भगवंता लिरिक्स – Aalo Sharan Tula Bhagwanta Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला आलो शरण तुला भगवंता लिरिक्स – Aalo Sharan Tula Bhagwanta Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा