नको मारू रे कान्हा पिचकारी लिरिक्स – Nako Maru Re Kanha Pichkari Lyrics

In this lyrics article you can read नको मारू रे कान्हा पिचकारी लिरिक्स – Nako Maru Re Kanha Pichkari Lyrics, with English Lyrics from category Gavlani Marathi Lyrics lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला नको मारू रे कान्हा पिचकारी लिरिक्स – Nako Maru Re Kanha Pichkari Lyrics, English Lyrics सोबत Gavlani Marathi Lyrics या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

 
नको मारू रे कान्हा पिचकारी
साड़ी रंगान भिजल माझी साड़ी
कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया
कातू रागावला माझा वरी

गोकुलात जेव्हा तुझी माझी जोड़ी
नित्य वाटेत कान्हा करतोय खोडी
कान्हा पड़ते रे पाया….

गवळनि मधे मी गवळन छोटी
तुझी वागनुक भल्तिच खोटी
कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया
चुगली सांगते माझा घरी

गोकुलात तुझी माझी झाली निंदा
सम्ध्यानी मला पहिलेच तिनदा
कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया
नवरा मारू देई पलंगावरी

I hope you liked नको मारू रे कान्हा पिचकारी लिरिक्स – Nako Maru Re Kanha Pichkari Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला नको मारू रे कान्हा पिचकारी लिरिक्स – Nako Maru Re Kanha Pichkari Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment