या पोस्टमध्ये तुम्हाला Aika dajiba song lyrics in Marathi, English Lyrics सोबत Album या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
आठशे खिडक्या नौशे दार
कुणा वाटेना बा गेली किनारा
आठशे खिडक्या नौशे दार
कुणा वाटेना बा गेली किनारा
दाजी दाजी दाजी दाजी दाजी दाजी दाजी
मुझे प्यार नहीं तुझसे हैं बा
मुझे दिल बिल नको तेरा देबा
मुझे प्यार नहीं तुझसे हैं बा
मुझे दिल बिल नको तेरा देबा
मुझे प्यार नहीं तुझसे हैं बा
मुझे दिल बिल नको तेर ए देबा
आयका दाजीबा आयका दाजीबा आयका दाजीबा
आठशे खिडक्या नौशे दार
कुणा वाटेना बा गेली किनारा
आठशे खिडक्या नौशे दार
कुणा वाटेना बा गेली किनारा
किती आयले किती गेयले
किती आयले बाबा किती गेली
किती आयले किती चाइले
सबको लगता है हमीच पाहिले
सबको लगता है हमीच पाहिले
सब कहते हैं मेरी मेहबूबा
तेरी आँखों में मेरा दिल दूबा
हो तेरी आँखों में मेरा दिल दूबा
आयका दाजीबा आयका दाजीबा आयका दाजीबा
तुझ्या घरात नाही पाणी
तुझ्या घरात नाही पाणी
घाघर उटणी रे उटणी रे दाजिबा
कटकट नको मच नको
गडबड नको अन तेरी बडबड नको
कटकट नको मच नको
हैं जो हिम्मत तो कर ले मुझे बायको
करके बायको तू ले जा मला घर को
फिर मैं बायली तू मेरा बाबा
फिर तू बोले सो होगा रे सायबा
हो फिर तू बोले सो होगा रे सायबा
हो फिर तू बोले सो होगा रे सायबा
आयका दाजीबा आयका दाजीबा आयका दाजीबा
मुझे प्यार नहीं तुझसे हैं बा
मुझे दिल बिल नको तेरा देबा
मुझे प्यार नहीं तुझसे हैं बा
मुझे दिल बिल नको तेरा देबा
आयका दाजीबा आयका दाजीबा आयका दाजीबा.
I hope you liked Aika dajiba song lyrics in Marathi, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला Aika dajiba song lyrics in Marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा