या पोस्टमध्ये तुम्हाला Angai Geet Marathi Lyrics, English Lyrics सोबत kids songs या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
Table of Contents
निंबोणीच्या झाडामागे
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही
गाय झोपली गोठयात, घरटयात चिऊताई
परसात वेलीवर झोपल्या गं जाई जुई
मिट पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई
देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी, केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई
रित्या पाळण्याची दोरी उरे आज माझ्या हाती
स्वप्न एक उधळून गेले माय लेकराची नाती
हुंदका गळ्याशी येता गाऊं कशी मी अंगाई
More Song: Swapnancha Zula Lyrics In Marathi
Other Songs:
Aali Bagh Gai Gai (Suman Kalyanpur) / आली बघ गाई गाई Lyrics in Marathi
भरजरी ग पितांबर – Bharajari Ga Pitambar Lyrics in Marathi
Nimbonichya Zadamage Lyrics In Marathi
देवकी गाते अंगाई | Devaki gate angai lyrics in Marathi | Swapnancha zula lyrics in Marathi
Bala Jo Jo Re (Asha Bhosle) / बाळा जो जो रे Lyrics in Marathi
Chandoba Chandoba Lyrics in Marathi – चांदोबा चांदोबा भागलास का
I hope you liked Angai Geet Marathi Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला Angai Geet Marathi Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा