Mati Sange Kumbharala / माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी Lyrics in Marathi
माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी मला फिरविसी तू चाकावर घट मातीचे घडवी सुंदर लग्नमंडपी कधी असे मी कधी शवापाशी वीर धुरंधर आले, गेले पायी माझ्या इथे झोपले कुब्जा अथवा मोहक युवती अंती मजपाशी गर्वाने का ताठ राहसी भाग्य कशाला उगा नासशी तुझ्या ललाटी अखेर लिहिले मिलन माझ्याशी Mati … Read more