Balsagar Bharat Hovo / बलसागर भारत होवो Lyrics in Marathi
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मरायला हो वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो हातांत हात घेऊन हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो करि दिव्य पताका घेऊ प्रिय भारतगीतें गाऊं विश्वास … Read more