या पोस्टमध्ये तुम्हाला Bhiu Nakos Mi Tuzya Pathishi Aahe Lyrics, English Lyrics सोबत bhakti geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !”
।। श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
भि……ती कशाची उरात धरतो
ऊ…….न सावली नियम जगाचा
न…….को अंतरू परमात्म्याला
को…..णी नाही त्याविना तुझला
स…….तत रहा तू नामस्मरणात
मी……पण नाही स्वामी चरणी
तु…….झे न काही माझे न काही
झ्या….गिरदारी कुणा दाखवतो
पा……मर जीव हे सारे असती
ठी……क समजुनी राहे जगती
शी……घ्र धाव घे स्वामीपाशी
आ……दरे वंदन करी स्वामीशी
हे……..ची विनवितो मी सर्वांशी
!! श्रीस्वामी समर्थ !!
” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !”
I hope you liked Bhiu Nakos Mi Tuzya Pathishi Aahe Lyrics, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला Bhiu Nakos Mi Tuzya Pathishi Aahe Lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा