Lakshadeep He Ujalale Ghari / लक्षदीप हे उजळले घरी Lyrics in Marathi
लक्षदीप हे उजळले घरी दारी शोभली कणा रांगोळी फुलवाती अंगणात सोनसकाळी आली दिवाळी आली दिवाळी आनंदयात्रा जणू ही दिव्यांची स्वर्गातूनी ये रास वैभवाची चांदण्याच उतरल्या या धरेवरी सौख्याच्या घेऊ चला भरूनि ओंजळी तुळस डोलते ही वृंदावनात माझ्या पूजिते मनोमनी तुला पतिराजा धनी तू कुंकवाचा, माझ्या सौभाग्याचा तुजसाठी माझ्या या प्राणज्योती रे वात्सल्य पान्हा देऊनी तुला … Read more