Hich Amuchi Prarthana Lyrics in Marathi हीच आमुची प्रार्थना
हीच आमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले … Read more