Gurucharitra Adhyay 12 Lyrics in Marathi – गुरुचरित्र अध्याय बारावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीगुरू म्हणती जननीसी । आम्हां ऐसा निरोप देसी ।अनित्य शरीर तूं जाणसी । काय भरंवसा जीवित्वाचा ॥१॥ श्लोक ॥ अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः ।नित्यं सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रहः ॥२॥ टीका ॥ एखादा असेल स्थिरजीवी । त्यासी तुझी बुद्धि बरवी ।अनित्य देह विभवोभावीं । पुढें … Read more