Dehi Vanwa Pisatala / देही वणवा पिसाटला Lyrics in Marathi
वणवा…. चंद्राने टाकलिया ठिणगी अंगाची अंगाशी सलगी वेडापिसा वारा कसा बेभान होऊन फिरला देही वणवा पिसाटला चांदणं उरात, रात ही भरात सोडून मोकळे केस धोक्याचं ठिकाण, आलया तुफान मोडून लाजेची वेस भरतीची वेळ, मांडून खेळ चांदवा उधाणला चंद्राच्या सिल्वरचे हातात बिलवर ताऱ्यांच्या डायमंडचा झुमका सॅण्डलच्या कडीगत कमरेला चैन करी बेचैन मादकसा ठुमका गोऱ्या या गाली … Read more