Ek Dhaga Sukhacha Lyrics in Marathi – एक धागा

In this lyrics article you can read Ek Dhaga Sukhacha Lyrics in Marathi – एक धागा, with English Lyrics from category movie songs lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Ek Dhaga Sukhacha Lyrics in Marathi – एक धागा, English Lyrics सोबत movie songs या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे

पांघरसी जरि असला कपडा
येसी उघडा जासी उघडा
कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे

मुकी अंगडी बालपणाची
रंगित वसने तारुण्याची
जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे

या वस्त्राते विणतो कोण
एकसारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचे

0watch?v=CnvY_Ni7QqE

 

I hope you liked Ek Dhaga Sukhacha Lyrics in Marathi – एक धागा, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Ek Dhaga Sukhacha Lyrics in Marathi – एक धागा आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment