Ekacha Hya Janmi Janu Lyrics in Marathi – एकाच ह्या जन्मी जणू

In this lyrics article you can read Ekacha Hya Janmi Janu Lyrics in Marathi – एकाच ह्या जन्मी जणू, with English Lyrics from category shows lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Ekacha Hya Janmi Janu Lyrics in Marathi – एकाच ह्या जन्मी जणू, English Lyrics सोबत shows या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

 एकाच ह्या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी

स्वप्नाप्रमाणे भासेल सारे
जातील साऱ्या लयाला व्यथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे
नाही उदासी ना आर्तता
ना बंधने वा नाही गुलामी
भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी, हरपेन मी
तरीही मला लाभेन मी

आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या
फुलतील कोमेजल्यावाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणुनी
या वाहणाऱ्या गाण्यातुनी
लहरेन मी, बहरेन मी,
शिशिरांतुनी उगवेन मी

0watch?v=yI6aSJeEeDY

I hope you liked Ekacha Hya Janmi Janu Lyrics in Marathi – एकाच ह्या जन्मी जणू, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Ekacha Hya Janmi Janu Lyrics in Marathi – एकाच ह्या जन्मी जणू आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment