या पोस्टमध्ये तुम्हाला Gan Gan Ganat Bote Lyrics In Marathi, English Lyrics सोबत bhakti geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
गण गण गणात बोते हे भजन प्रिय सद्गुरुते
या श्रेष्ठ गजानन गुरूते तुम्ही आठवीत रहा याते
हे स्तोत्र नसे अमृत ते मंत्राची योग्यता याते
हे संजीवनी आहे नुसते व्यावहारिक अर्थ न याते
मंत्राची योग्यता कळते जो खराच मंत्रीक त्याते
या पाठे दु:ख ते हरते पाठका अती सुख होते
हा खचीत अनुग्रहा केला श्री गजनाने तुम्हाला
घ्या साधून अवघे याला मनी धरून भाव भक्तिला
कल्याण निरंतर होई दु:ख ते मुळी नच राही
असल्यास रोग तो जाई वासना सर्व पुरतील ही
आहे ह्याचा अनुभव आला म्हणूनिया कथित तुम्हाला
तुम्ही बसून क्षेत्र शेगावी स्तोत्राची प्रचीती पहावी
ही दन्त कथा ना लवही ह्या गजाननाची ग्वाही
ईति शम्
I hope you liked Gan Gan Ganat Bote Lyrics In Marathi, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला Gan Gan Ganat Bote Lyrics In Marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा