या पोस्टमध्ये तुम्हाला Ganpati Raya Padate Mi Paya Lyrics गणपति राया पड़ते मी पाया लिरिक्स, English Lyrics सोबत ganpati songs या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
गणपति राया पड़ते मी पाया
काय मागु मागन रे
तुझा दयेचा तुझा कृपेचा
आशिर्वाद राहु दे रे
हेच माझ सांगन रे देवा
नाही नवस साह्य केले
कधी यात्रे ला नाहीं गेले
तारी मनात मी पुजियेले
तुझ्या भक्ति ने आता सुखाने
भरले घर आंगन रे
हेच माझ सांगन रे देवा
हेच माझ सांगन रे देवा
मोह सुखाचा नहीं सोस
तुझा नामाचा लागे ढास
आता अंतरी उरली आस
माझ्या कपाडी अखंड राहों
सौभग्य चान्दन रे
हेच माझ सांगन रे देवा
हेच माझ सांगन रे देवा
आता मांगन मांगू कश्याला
माझा संसार सोन्याचा झाला
सुख लाभल माझ्या जीवाला
गुणी भरतार माझी लेकर
करजा हीच राखन
हेच माझ सांगन रे देवा
हेच माझ सांगन रे देवा
I hope you liked Ganpati Raya Padate Mi Paya Lyrics गणपति राया पड़ते मी पाया लिरिक्स, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला Ganpati Raya Padate Mi Paya Lyrics गणपति राया पड़ते मी पाया लिरिक्स आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा