Garva lyrics in Marathi – गारवा वार्‍यावर भिरिभर पारवा

In this lyrics article you can read Garva lyrics in Marathi – गारवा वार्‍यावर भिरिभर पारवा, with English Lyrics from category bhakti geet lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला Garva lyrics in Marathi – गारवा वार्‍यावर भिरिभर पारवा, English Lyrics सोबत bhakti geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Garva lyrics in Marathi – गारवा वार्‍यावर भिरिभर पारवा

 

गारवा… वार्‍यावर भिरिभर पारवा… नवा नवा…
प्रिये… नभात ही… चांदवा नवा नवा… गारवा…

गवतात गाणे झूलते कधीचे…
हिरवे किनारे हिरव्या नदीचे…
गवतात गाणे झूलते कधीचे…
हिरवे किनारे हिरव्या नदीचे…
पाण्यावर सर सर सर काजवा… नवा नवा…
प्रिये… मनात ही ताजवा… नवा नवा…

आकाश सारे माळून तारे…
आता रुपेरी झालेत वारे…
आकाश सारे माळून तारे…
आता रुपेरी झालेत वारे…
अंगभर थर थर थर नाचवा… नवा नवा…
प्रिये… तुझा जसा गोडवा… नवा नवा…

0watch?v=I0eCrmi50wc

I hope you liked Garva lyrics in Marathi – गारवा वार्‍यावर भिरिभर पारवा, if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला Garva lyrics in Marathi – गारवा वार्‍यावर भिरिभर पारवा आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment