In this lyrics article you can read Gaurihara Deenanatha Lyrics in Marathi गौरीहरा दीनानाथा, with English Lyrics from category bhakti geet, ganpati songs lyrics free.
या पोस्टमध्ये तुम्हाला Gaurihara Deenanatha Lyrics in Marathi गौरीहरा दीनानाथा, English Lyrics सोबत bhakti geet, ganpati songs या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
गौरीहरा दीनानाथा धरीन तुझे पाय
रुसू नको माझ्या देवा, तूच माझी माय
दयावंत तुजला म्हणती थोर थोर संत
एकरूप आपण दोघे, दूध आणि साय
तुला शोधुनिया देवा कैक लोक थकले
तुझा ठाव न कळे देवा करू तरी काय
I hope you liked Gaurihara Deenanatha Lyrics in Marathi गौरीहरा दीनानाथा, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला Gaurihara Deenanatha Lyrics in Marathi गौरीहरा दीनानाथा आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा