या पोस्टमध्ये तुम्हाला Ghadyalat vajle ek marathi kavita lyrics, English Lyrics सोबत Marathi Lyrics या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
ghadyalat vajle ek marathi kavita lyrics
Ghadyaal Wajla Ek Lyrics in Marathi
घडाळ्यात वाजला एक ,
बाउन्स झाला चेक ,
कॅच केला कॅश केला ,
मी नाही अभ्यास केला !
घड्याळात वाजले दोन ,
एडुकेशन लोन !
अभ्यास केला असता तर ,
पैसा नसता गेला ।
सॉरी सॉरी ,
ओह पप्पा !
अभ्यास केला
नो पप्पा !
डोसा पाहिजे ,
नो पप्पा !
पैसा पाहिजे ,
हो पप्पा !
घडाळ्यात वाजले तीन ,
ATM मशीन !
कार्ड्स झालो ,
वेडा झालो ,
मी नाही अभ्यास केला !
गेले तासंतास ,
फडतासुन गेला तास ,
घडलेला सांगून थकलो ,
आता झाले पाच ।
15 मिनिटाचा तिने क्वार्टरली ,
जिंदगी से थक के यारो ,
मैने क्वार्टर पी ।
ह्या घडाळ्याच्या काट्याला आलाय काटा ,
स्वतःच काटा मिनिटाला करतोय टाटा ।
घडल्यात वाजले पाऊण ,
रुपया झाला डाउन ,
आठ आणा वाटाणा झाला ,
चार आणा भी गेला !
घडल्यात वाजले सव्वा ,
पैसा झाला हवा ।
पैसा पैसा झाला रैनसा ,
मी नाही अभ्यास केला ।
बाबा ब्लॅक शिप पैसा दे ,
विकून लोकर पैसा दे ।
तोडून लॉकर पैसा दे ,
हा लवकर लवकर पैसा दे
घडाळ्यात वाजले अडीज ,
गर्दी जमली बरीच ।
दिढ मझंजे दिढ ,
घड्याळात वाजले दिढ ,
वाढली भीड ,
पैसा हि हैं सबकी नीड ।
पापी पेट को कार्ले फीड ,
होणं हैं सबको सुकसाईड ।
पैसा हा फ्रेंड इन नीड ,
पैसा आहे फ़्रिएन्द इन्डीड ।
पैसा दारू ,
पैसा विडा ,
पैसा समाजाला कीड ।
थोडा प्यार थोडी चीड ।
थोडी हवस थोडी ग्रीड
कधी जालना कधी बीड
कधी पाटी कधी लीड
सारे करती रे प्रोसिड
फुल्ल स्पीड !
वाजले रे बारा ,
काही हैं हिरा ?
गेला हिरा , राहिला जीरा ।
जीरा राईस केला !
आणि अभ्यास ?
घंटा अभ्यास केला !
I hope you liked Ghadyalat vajle ek marathi kavita lyrics, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला Ghadyalat vajle ek marathi kavita lyrics आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा