या पोस्टमध्ये तुम्हाला Ghan Ghan Mala Nabhi Lyrics in Marathi – घन घन माला, English Lyrics सोबत bhakti geet या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा
कालिंदीच्या तटी श्रीहरी
तशात घुमवी धुंद बासरी
एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधारा
वर्षाकालिन सायंकाळी
लुकलुक करिती दिवे गोकुळी
उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा
कृष्णविरहिणी कोणी गवळण
तिला अडविते कवाड, अंगण
अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा
0watch?v=WXrOR7bCyzE
I hope you liked Ghan Ghan Mala Nabhi Lyrics in Marathi – घन घन माला, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला Ghan Ghan Mala Nabhi Lyrics in Marathi – घन घन माला आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा