या पोस्टमध्ये तुम्हाला Home Minister Zee Marathi title song lyrics in Marathi, English Lyrics सोबत shows या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
दार उघड बये दार उघड
होमी मिनिस्टर
कोण आलाय बघ
होमी मिनिस्टर
शाळेला उशीर होतोय
होमी मिनिस्टर
आज कामवाली बाई पण नाही आली
होमी मिनिस्टर
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
सौंसारातून वेळ काढुनी खेळ खेळूया नवा
होमी मिनिस्टर
होमी मिनिस्टर
बांदेकर पैठणी घेऊन आला
होमी मिनिस्टर
वाहिनी उघडताना दार
होमी मिनिस्टर
रोख बक्षीस देणार
होमी मिनिस्टर
होमी मिनिस्टर
होमी मिनिस्टर
I hope you liked Home Minister Zee Marathi title song lyrics in Marathi, if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला Home Minister Zee Marathi title song lyrics in Marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा