Malhar Wari / मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून Lyrics in Marathi
मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून न्हायतर देवा देवा मी जातो दुरून ओढ लावती अशी जीवाला गावाकडची माती साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून न्हायतर देवा देवा मी जातो दुरून गड जेजुरीचे आम्ही रहिवासी देवाचा झेंडा वळखला दुरून मोतियाने द्यावी भरून न्हायतर देवा देवा मी जातो दुरून Malhar Wari Lyrics … Read more